What is Recession: आर्थिक मंदी म्हणजे काय?

..................................................................

रिसेशन म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल होऊन त्यात घट होते.

..................................................................

यात जीडीपी महत्त्वाची भूमिका बजावते. जसा जीडीपी खाली जाईल तशी देशात आर्थिक मंदी वाढत जाते.

..................................................................

अशा स्थितीत नोकऱ्या कमी होतात, औद्योगिक उत्पादनात घट होते आणि ग्राहक नवीन वस्तू खरेदी करण्याचे टाळतात.

..................................................................

जगावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे आणि त्याची सुरुवात जपान पासून सुरू झालेली आहे.

..................................................................

जपानची इकॉनोमी तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरली आहे.

..................................................................

Recession आटोक्यात आणण्यासाठी सरकार स्वतःचे पैसे खर्च करण्यास चालू करते, टॅक्स रेट कमी करते आणि जनतेसाठी विविध योजना आणते.