व्हॅलेंटाईन डे साठी रिलायन्स ज्वेल्सने लॉन्च केले नवे ज्वेलरी कलेक्शन

.............................................................

व्हॅलेंटाईन डे निमित्त रिलायन्स ज्वेल्सने या कलेक्शनमध्ये 14Kt रोझ गोल्ड, येल्लो गोल्ड आणि डायमंड ने तयार केलेल्या ज्वेलरीचा समावेश आहे.

.............................................................

यात विशेषतः कपलसाठी त्यांनी कपल बँड, पेंडेंट्स आणि उत्कृष्ट रिंग्स लॉन्च केलेल्या आहेत.

.............................................................

Valentine day ला प्रत्येक जण आपापल्या पार्टनरला प्रेमाने भरलेली भेटवस्तू देतो.

.............................................................

याचाच विचार करून त्यांनी दररोज घालता येतील आणि यातून त्या दोघांचे प्रेम झळकेल अशा दागिन्यांची निर्मिती केली आहे.

.............................................................

याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रीमियम लुक आणि कंफर्टेबल डिझाईन आहे.

.............................................................

याची जाहिरात करण्यासाठी Reliance jewels ने #MyStrongerHalf हे कॅम्पैन सुरू केले आहे.

.............................................................

त्याला ग्राहकांकडून सुद्धा उदंड प्रतिसाद मिळत आहे.