RBI FAQs on Paytm: गोंधळलेल्या ग्राहकांच्या प्रश्नांसाठी आली उत्तरे

....................................................................................

पेटीएम पेमेंट बँकेवर निर्बंध लावल्यामुळे ग्राहकांना खूप प्रश्न पडले होते. आता RBI FAQs on Paytm आल्यामुळे त्या सर्व प्रश्नांचे निरसन होणार आहे.

........................................................

या लिस्टमध्ये 30 उत्तरे देण्यात आलेली आहेत.

....................................................................................

हे सर्व 'एक्स' या सोशल मीडिया माध्यमातून सर्वांना कळवले आहे.

....................................................................................

29 फेब्रुवारी पर्यंत सेवा वापरता येणार असल्यामुळे अडचणी दूर होण्यासाठी ही माहिती देण्यात आली आहे.

....................................................................................

यातून कुणाची फसवणूक होऊ नये, हा मुख्य उद्देश आहे.

....................................................................................

EMI द्वारे पेमेंट करायचे असल्यास 15 मार्च अगोदर सर्व प्रक्रिया करून घ्यावी, असे त्यात देण्यात आले आहे