रिझल्ट आल्यानंतर NHPC Share पडला 18 टक्क्यांनी हे होते कारण

....................................................................

NHPC Share मधील या पडझडीचे मुख्य कारण त्यांच्या नफ्यामध्ये 26.77% ने झालेली घट आहे.

....................................................................

त्यांचा नफा हा ₹671.67 कोटींच्या तुलनेत ₹491.90 कोटी एवढाच झाला आहे.

....................................................................

तसेच महसुलातही 20.42 टक्क्यांची घसरण झालेली आहे.

....................................................................

यावेळी कंपनीने 1.40 रुपये प्रति शेअर असा डिविडेंड जाहीर केलेला आहे.

....................................................................

हा पीएसयु स्टॉक मार्केट चालू झाल्यानंतर 95.90 रुपयांच्या उच्चांकी किमतीवरून 77.65 रुपयांच्या नीच्चांकी किमतीपर्यंत गेला होता.

....................................................................

दिवसाच्या अखेरीस 81 रुपयांच्या किमतीवर तो बंद झाला.