Adani group मध्ये गुंतवणूक केली आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी

..............................................................

मूडीज इन्वेस्टर ग्रुपने अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या रेटिंग मध्ये सुधारणा केलेली आहे.

..............................................................

त्यांच्या चार कंपन्यांच्या रेटिंग मध्ये निगेटिव्ह वरून स्टेबल असा बदल करण्यात आलेला आहे.

..............................................................

यामध्ये AGEL, AGEL RG-1, AEML आणि ATSOL यांचा समावेश आहे.

..............................................................

या बदलांमुळे या समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

..............................................................

हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर ही रेटिंग कमी करण्यात आली होती.

..............................................................

आता ही रेटिंग वाढवल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे.