Jana small finance Bank IPO साठी गुंतवणूकदारांची धावपळ

...................................................................

2006 मध्ये या NBFC ची स्थापना करण्यात आली होती. गोल्ड, हाउसिंग, MSME आणि टू व्हीलर साठी लोन असे त्यांचे खूप प्रॉडक्ट आहेत.

...................................................................

Jana small finance Bank IPO मधून जवळपास 570 कोटी रुपये उभारणार आहे.

...................................................................

फेब्रुवारीच्या सात ते नऊ तारखे दरम्यान हा आयपीओ सर्वांसाठी खुला झालेला आहे.

...................................................................

14 तारखेला भारतीय स्टॉक मार्केटमध्ये याची लिस्टिंग होईल.

...................................................................

1,37,68,049 शेअर्स मार्केटमध्ये आणले जाणार आहेत.

...................................................................

प्राईस बँड हा 393 ते 414 रुपये आणि फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे.

...................................................................

एका लॉटमध्ये 36 शेअर्स असतील आणि त्यांची किंमत 14,904 रुपये आहे.

...................................................................

ग्रे मार्केटमध्ये Gmp 51 रुपये चालू आहे.