IRCTC Q3 Results आले जबरदस्त, शेअर्स मध्ये तुफान उसळी

........................................................................

IRCTC ही एक भारतीय रेल्वेची केटरिंग आणि तिकीटाची सेवा देणारी कंपनी आहे.

........................................................................

13 फेब्रुवारीला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे Q3 रिझल्ट जाहीर करण्यात आले. 17.4% ची निव्वळ नफ्यामध्ये वाढ दिसून आली.

255.5 कोटींचा असणारा नफा आता 300 कोटी रुपयांवर गेलेला आहे.

........................................................................

महसुलामध्ये 21.8% ची वाढ पाहायला मिळालेली आहे.

........................................................................

मागील सहा महिन्यांच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने 40% गुंतवणूकदारांना परतावा दिलेला आहे.

........................................................................

जानेवारी महिन्यात यात 6 टक्क्यांची घसरण झाली होती.

........................................................................

तीमाहीचे निकाल आल्यानंतर या शेअरने 3% ची उसळी मारलेली आहे.