Cisco Layoff: सिस्को हजार लोकांना कामावरून काढणार या कारणामुळे

.......................................................................

सिस्को कंपनी त्यांच्या हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.

.......................................................................

ही एक सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंग कंपनी आहे.

.......................................................................

Cisco Layoff ची मुख्य कारणे कंपनीमध्ये पुनर्रचना आणि खर्च कमी करणे आहेत.

.......................................................................

मार्केटमधील मागणी, रेवेन्यू आणि प्रॉफिट मध्ये झालेली घट यामुळे हे पाऊल उचलले जाणार आहे.

.......................................................................

जॉब कमी केल्यानंतर कंपनीचे असे मत आहे की, त्यांची ग्रोथ डबल होईल. त्याचबरोबर कंपनी प्रगती करत असलेल्या क्षेत्रांमध्ये अधिक जम बसवण्यास मदत होईल.

................................................

यापूर्वी मायक्रोसॉफ्ट अमेझॉन आणि मेटा यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केलेली आहे.