Shark Tank मधे सिनेमन किचनच्या फाउंडरचा क्रेडिट स्कोर ऐकून अमन गुप्ता आवाक्

.........................................................

Shark Tank सीजन 3 मध्ये अमन गुप्ता, दीपिंदर गोयल, रितेश अग्रवाल, अनुपम मित्तल, नमिता थापर, पियुष बंसल आणि विनिता सिंग जज म्हणून आहेत.

.........................................................

सिनेमन किचनची फाउंडर प्रियाशा ही एक ग्लूटेन फ्री फूड ब्रँड चालवते.

.........................................................

बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने कॅपिटल मिळवण्यासाठी ती या शोमध्ये आली होती.

.........................................................

यात अमन गुप्ता जेव्हा तिला म्हटला की, मी यातून आऊट होत आहे. त्यावेळी तिने तिचा क्रेडिट स्कोर सांगून त्याला ऑफर देण्यास भाग पाडले.

.........................................................

तिचा 838 हा क्रेडिट स्कोर ऐकून सगळे जजेस आवाक् झाले.

.........................................................

शेवटी अमन गुप्ताने तिला 60 लाख रुपये 5% इक्विटीसाठी अशी ऑफर देऊन डील घेतली.