तब्बल 70 टक्के जीएमपी असणारा Vibhor Steel Tubes IPO Details बघा

Vibhor Steel Tubes IPO Details: फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी विभोर स्टील ट्यूब लिमिटेड सर्वांसाठी खुला झालेला आहे. हा मेनबोर्ड प्रकारातील आयपीओ आहे. ग्रे मार्केटमध्ये याचा प्रीमियम 70% पेक्षा जास्त दिसतो आहे. Vibhor Steel Tubes IPO Details माहिती करून घेण्यासाठी तुम्ही हा लेख वाचलाच पाहिजे.

असे आहेत Vibhor Steel Tubes IPO Details

Vibhor Steel Tubes IPO Details

महत्त्वाचे दिवस

13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 16 ला अलॉटमेंट जाहीर केली जाईल आणि 19 ला डिमॅट अकाउंटमध्ये शेअर्स दिले जातील. 20 फेब्रुवारी ला BSE आणि NSE वर ही कंपनीची लिस्ट होईल.

लॉट साइज आणि किंमत

एका लॉटमध्ये 99 शेअर्स दिले जातील आणि त्यांची किंमत 14,949 रुपये ठेवली आहे. रिटेलमध्ये जास्तीतजास्त 13 लॉटला अर्ज करण्याची परवानगी आहे.

प्राईस बँड

प्राईज बँड हा 141 ते 151 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलेला आहे आणि फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे.

टोटल इशु साइज

इनिशियल पब्लिक ऑफरिंग द्वारे कंपनी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये 47,79,470 शेअर्स आणणार आहे. या सगळ्यांची किंमत ₹72.17 कोटी ठेवण्यात आली आहे.

मुख्य उद्देश

एवढी रक्कम उभारण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, कंपनीला आवश्यक असलेले खेळते भांडवल आणि इतर कॉर्पोरेट हेतू साध्य करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येणार आहे.

प्रमोटर्स

कंपनीच्या प्रमोटर्समध्ये विभोर कौशिक, विजय कौशिक, M/s. विजय कौशिक HUF आणि Mrs. विजय लक्ष्मी कौशिक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे मार्केटमध्ये लिस्ट होण्याअगोदर 98.24% होल्डिंग होती.

जीएमपी

Vibhor Steel Tubes IPO Gmp सध्या 120 रुपये चालू आहे. ग्रे मार्केटमध्ये लिस्टिंग पर्यंत याच प्रीमियमवर जर स्टॉक ट्रेड करत राहिला तर 79.47% रिटर्न्स गुंतवणूकदाराला भेटू शकतात.

कंपनी बद्दल माहिती

विभोर स्टील ट्यूब लिमिटेड 2003 मध्ये स्थापन करण्यात आली होती. स्टील पाईप आणि ट्यूब मॅन्युफॅक्चरिंग करून भारतातील मोठ्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजला सप्लाय आणि एक्सपोर्ट करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये त्यांचा महसूल 36.15 टक्क्यांनी आणि त्यांना नफा 85.91 टक्क्यांनी वाढलेला आहे.

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला Vibhor Steel tubes IPO details आणि कंपनी बद्दल माहिती भेटली असेल. माहिती आवडल्यास आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Upcoming IPO This Week: हे येणारे नवीन 5 आयपीओ करणार मालामाल

Scroll to Top