Paytm Fastag Porting करायच आहे का? मग या स्टेप्स फॉलो करा

Paytm Fastag porting Process: आरबीआयने निर्बंध लावल्यानंतर आता नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने (NHAI) पेटीएम पेमेंट बँकेची (PPB) फास्टॅग सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मार्केटमध्ये जवळपास 60 टक्के शेअर हा या कंपनीचा असल्यामुळे युजर्सला खूप ताण सहन करावा लागणार आहे.

29 फेब्रुवारी पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे इंटरनेटवर फास्टॅग विषयी बातम्या लोक शोधत आहेत. हे ओळखून आम्ही तुम्हाला Paytm Fastag Porting साठी लागणाऱ्या सर्व स्टेप्स आणि भारतात सर्वात चांगली सेवा देणाऱ्या कंपन्यांची माहिती देणार आहोत.

Paytm Fastag porting आणि इतर माहिती

Paytm Fastag Porting process फास्टॅग

पोर्टिंग प्रोसेस

पेटीएमची सेवा बंद करणे (how to surrender Paytm Fastag)

  • दुसरीकडे शिफ्ट होण्याअगोदर तुम्हाला या ठिकाणी असणारी सर्विस बंद करावी लागेल.
  • त्यांच्या पोर्टलवर जाऊन यूजर आयडी किंवा वॉलेट आयडी सोबत पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • यावेळी तुम्हाला तुमचा FASTag नंबर आणि तेथे रजिस्टर केलेला मोबाईल नंबर सोबत असणे जरुरी आहे.
  • लॉगिन झाल्यानंतर स्क्रोल करून दिसणाऱ्या ‘हेल्प अँड सपोर्ट’ ऑप्शन वर क्लिक करा.
  • असे केल्यानंतर ‘need help with non order related queries? पर्यायावर क्लिक करा.
  • त्यातून अपडेटिंग फास्टॅग प्रोफाइल सिलेक्ट करा.
  • असे केल्यावर तेथे मला ही सेवा बंद करायची आहे याबद्दलचा असणारा पर्याय निवडा आणि लागणारी सर्व माहिती भरा. हे झाल्यावर तुमचे सरेंडर होऊन जाईल.
  • एवढ्या स्टेप्स फॉलो करायच्या नसतील तर 1800-120-4210 या क्रमांकावर कॉल करून त्यांना गाडीचा असणारा रजिस्ट्रेशन नंबर किंवा Tag आयडी सांगा. ते पुढील प्रोसेस करण्यात तुम्हाला मदत करतील.

ट्रान्सफर

आधी सर्व जाणून घ्या आणि नंतर पुढील प्रोसेस करा. Paytm Fastag porting साठी असणाऱ्या सर्व स्टेप्स खालील प्रमाणे आहेत:

  • पहिले तुमच्या सोयीनुसार पोर्ट करण्यासाठी बँक निवडा.
  • त्यानंतर त्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करा.
  • फोन केल्यानंतर कस्टमर केअर मधून तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल की, तुम्ही का ट्रान्सफर करत आहात? त्यावर तुम्हाला उत्तर द्यायचे आहे.
  • सर्व माहिती दिल्यानंतर ते तुम्हाला फॉर्म भरायला सांगतील किंवा लागणारी फी घेतील.
  • सगळी प्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्याकडून मेसेज येईल.
  • मेसेज आल्यानंतर ही सेवा तुम्हाला वापरता येईल.

हे आहेत best Fastag in India 2024

पुढील 7 बँकांची सेवा सर्वात चांगली आहे:

  • ICICI
  • एचडीएफसी
  • एसबीआय
  • ॲक्सिस
  • आयडीएफसी फर्स्ट
  • फेडरल
  • कोटक महिंद्रा

Esconet Technologies Limited IPO details आता मराठी मध्ये

Scroll to Top