Esconet Technologies Limited IPO details आता मराठी मध्ये

Esconet Technologies Limited IPO details In Marathi: या आठवड्यातील शेवटच्या एस्कॉनेट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आयपीओची सर्व माहिती मराठीमध्ये भेटणार आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे कंपनी ₹28.22 कोटी उभारणार आहे. हा एक एसएमई विभागातला आयपीओ आहे. 16 फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची तारीख सुरू झालेली आहे.

असे आहेत Esconet Technologies Limited IPO details

Esconet Technologies Limited IPO details in marathi

मुख्य तारखा

16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान एस्कॉनेट टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये सहभागी होता येणार आहे. 21 तारखेला अलॉटमेंट जाहीर होईल आणि दुसऱ्याच दिवशी शेअर्स डिमॅट मध्ये ट्रान्सफर केले जातील. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी NSE आणि SME वर लिस्टिंग केली जाईल. त्यानंतर सर्वांना सहजरीत्या हा स्टॉक खरेदी आणि विक्री करण्यास उपलब्ध असेल.

प्राईस बँड

प्राईस बँड हा 80 ते 84 रुपये आणि फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.

लॉट साईज आणि किंमत

एका लॉटमध्ये 1,600 स्टॉक्स देण्यात येतील. या सगळ्याची किंमत 1,34,400 रुपये ठेवण्यात आली आहे.

टोटल ईशू साइज

33,60,000 शेअर्स या आयपीओद्वारे मार्केटमध्ये आणले जाणार आहेत. यातून त्यांना ₹28.22 कोटी मिळणार आहेत.

प्रमोटर होल्डिंग

Esconet Technologies Limited IPO details मध्ये प्रमोटर होल्डिंग अशी आहे की, स्टॉक मार्केटमध्ये येण्यापूर्वी संतोष आणि सुनील अग्रवाल या प्रमोटर्सकडे 89.18% हिस्सेदारी होती आणि आता लिस्टिंगनंतर ती 64.94% राहणार आहे.

कंपनी बद्दल माहिती

2012 मध्ये स्थापन झालेली एस्कॉनेट टेक्नॉलॉजीज लिमिटेड डाटा सेंटरमध्ये स्टोरेज सर्वर, डाटा प्रोटेक्शन, नेटवर्क सिक्युरिटी आणि वर्चुअलायझेशन अशा सेवा देते. त्याचबरोबर हाय एंड सुपर कम्प्युटर सोल्युशन सुद्धा देण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मुख्य ग्राहकांमध्ये आयआयटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, इंजीनियर्स इंडिया लिमिटेड आणि इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे.

Esconet Technologies Limited IPO gmp

ग्रे मार्केटमध्ये ही कंपनी सध्या 50% पेक्षा जास्तच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, हा प्रीमियम जर असाच राहिला तर गुंतवणूकदारांना कमी काळात चांगले रिटर्न्स भेटू शकतात. ग्रे मार्केट हा एक अनलिस्टेड बाजार आहे. आम्ही यामध्ये कुठलाही व्यवहार करत नाही किंवा करण्याचा सल्ला देत नाही.

मराठी वाचकांसाठी Esconet Technologies Limited IPO Details आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नेशनडेली (nationdaily) वेबसाईट वरील हा लेख आवडल्यास आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Pros and Cons Of IPO For Investor त्याचबरोबर आयपीओ म्हणजे काय?

Scroll to Top