Pros and Cons Of IPO For Investor|आयपीओ म्हणजे काय?
भारतीय शेअर बाजारात आजकाल नवीन कंपन्या येत आहेत. त्यामध्ये बरेचसे गुंतवणूकदार कमी काळात जास्त परतावा मिळवण्यासाठी त्यांचे नशीब आजमावत असतात. बऱ्याच जणांना निराशेचा सामना करावा लागतो. काहींना कमी कालावधीत जास्त पैसे सुद्धा भेटतात. याउलट जर लिस्टिंगच्या दिवशी स्टॉकची विक्री करण्याअगोदर तो खाली कोसळला तर काहींना तोटा सुद्धा घ्यावा लागतो. तर अशाच गुंतवणूकदाराला होणाऱ्या फायद्या आणि […]
Pros and Cons Of IPO For Investor|आयपीओ म्हणजे काय? Read More »