Zydus Lifesciences Buyback होणार 600 कोटी रुपयांचे
Zydus Lifesciences Buyback करणार आहे. या फार्मा सेक्टरमधील कंपनीने येणाऱ्या काळात बायबॅक करणार असल्याची माहिती मीडियाला दिली आहे. शेअर होल्डरसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या कंपनीचे रिझल्ट आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ही सर्व प्रक्रिया टेंडर रूट मधून घेतली जाणार आहे. हा निर्णय झाल्यानंतर त्यांच्या शेअर्स मध्ये कमालीची तेजी पहायला मिळाली. Zydus Lifesciences […]
Zydus Lifesciences Buyback होणार 600 कोटी रुपयांचे Read More »