Pakistan GDP Vs Tata Group: रतन टाटांनी पाकिस्तानला केले चितपट!
Pakistan GDP Vs Tata Group: पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. 341 बिलियन डॉलरचा पाकिस्तानचा जीडीपी आहे, असे आयएमएफच्या अहवालानुसार दिसते. मागील काही दिवसांपासून शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे Tata group market cap हे 365 बिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. आता याची तुलना आपल्या शेजारील राष्ट्राशी केली तर दिसेल की, त्यांचे मूल्य या ग्रुपपेक्षा कमी आहे. Pakistan GDP Vs […]
Pakistan GDP Vs Tata Group: रतन टाटांनी पाकिस्तानला केले चितपट! Read More »