About Us

Nationdaily ही एक ऑनलाईन न्यूज देणारी वेबसाईट आहे. Nation Daily या वेबसाईटवर दररोज बिझनेस बद्दलच्या नवनवीन विषयांवर माहिती दिली जाते. वाचकांना जगात नक्की काय घडते याबद्दल तंतोतंत माहिती आम्ही देण्याचा या प्लॅटफॉर्मवर प्रयत्न करत आहोत.

वाचकांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेशनडेली या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. या वेबसाईटवर आम्ही उद्योजक जगतातील विविध विषयांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत.

Nationdaily.in वर आम्ही दररोज बिझनेस संदर्भातील बातम्या, आयपीओ आणि स्टार्टअप या विषयांवर माहिती देत असतो. आमचा हेतू आमच्या वाचकांना सत्य आणि सविस्तर माहिती देण्याचा आहे. मार्केटमध्ये दररोज नवीन येणाऱ्या स्टार्टअप्स मुळे मानवी जीवनावर कसा परिणाम होतो आणि आपण त्याचा कसा वापर केला पाहिजे याची सर्व माहिती Nation Daily या प्लॅटफॉर्मवर वाचकांना दिली जाते. मराठी माणसाला आणि मराठी भाषा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या क्षेत्रातली माहिती तिच्या भाषेत उपलब्ध करून देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.

शेअर मार्केट बद्दल आणि शेअर बाजारात येणाऱ्या आयपीओंना अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती मराठी मध्ये याच ठिकाणी वाचकांना भेटेल. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे पाऊल उद्योजकतेकडे पडण्यासाठी त्याला या क्षेत्रातील सर्व बातमी आधी माहिती पाहिजे, यासाठी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे.

Scroll to Top