दर 8 वर्षांनी Stock Market Crash होते, 2024 आहे आठवे वर्ष

.......................................................

मागील इतिहासातून असे दिसून आले आहे की, दर आठ वर्षांनी शेअर बाजार कोसळतो.

.......................................................

2000 साली डॉटकॉम बबलमुळे तुफान क्रॅश पाहायला मिळाला होता.

.......................................................

2008 यावर्षी अमेरिकेतील रियल इस्टेट क्षेत्रामध्ये झालेले घोटाळे हे मुख्य कारण होते.

.......................................................

त्या वेळच्या काळाला दि ग्रेट रिसेशन म्हणून सुद्धा ओळखले जाते.

.......................................................

2016 मध्ये सेन्सेक्स एकाच दिवशी 1,624 पॉईंटने पडला होता. त्यावेळी ही एका दिवसातली सर्वात मोठी घसरण होती.

.......................................................

2024 हे सुद्धा आता आठवे वर्ष आहे. त्यामुळे तज्ञ म्हणतात की, शेअर मार्केट हिस्ट्री फॉलो करते.

.......................................................

भारतात लोकसभेच्या निवडणुका सुद्धा याच वर्षी असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.