Paytm Fastag News: NHAI चा पेटीएमला मोठा धक्का

..........................................................................

Paytm fastag चा वापर करणाऱ्यांना आता त्याचा वापर करता येणार नाही.

..........................................................................

नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने फास्टॅग असणाऱ्या बँकांची नवीन यादी जाहीर केली आहे.

..........................................................................

यात 32 बँकांची नावे आहेत, परंतु पेटीएम पेमेंट बँकला (PPB) यात स्थान देण्यात आले नाही.

..........................................................................

त्यामुळे आता 29 तारखेनंतर त्यांची ही सेवा बंद होणार आहे.

..........................................................................

त्यांच्याकडे जवळपास 30 टक्के मार्केट शेअर असल्यामुळे ग्राहकांना मोठा ताण सहन करावा लागणार आहे.

..........................................................................

NHAI ने 'एक्स' या सोशल मीडियावर केलेल्या ट्विट नुसार ही माहिती समोर आलेली आहे.

..........................................................................

आरबीआयने लावलेल्या निर्बंधामुळे PPB ची ही सेवा खंडित करण्यात आली आहे.