जगातील टॉप 10 इकॉनॉमिज 2024

.............................................................................

फोर्ब्सने जारी केलेल्या Top 10 economics in the world 2024 च्या यादीनुसार मंदीमुळे जपान खालच्या स्थानावर घसरत चाललेला आहे. बाकी सर्व देशांच्या जीडीपी सह तुम्हाला इथे माहिती भेटेल.

USA पहिल्या स्थानावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा नंबर लागतो. त्यांचा जीडीपी 27,974 बिलियन डॉलरचा आहे.

चीन चीनने केलेली अफाट प्रगती त्यांना जगातील दुसऱ्या क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था बनवते. 18,566 बिलियन डॉलर त्यांचा जीडीपी आहे.

जर्मनी 4,730 बिलियन डॉलरच्या जीडीपी सह जर्मनी तिसऱ्या नंबरवर आहे.

.............................................................................

जपान तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर जपान घसरलेला आहे. त्यांच्या देशात आलेली मंदी हे त्याचे मुख्य कारण आहे.

भारत Top 10 economics in the world 2024 च्या यादीत भारत पाचव्या स्थानी 4,112 बिलियन डॉलरच्या जीडीपीसह प्रगती करत आहे.

युनायटेड किंगडम फोर्ब्सने जारी केलेल्या लिस्टमध्ये युनायटेड किंगडमचा जीडीपी 3,592 बिलियन डॉलर आ

.............................................................................

फ्रान्स अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सातव्या नंबरवर असलेल्या फ्रान्सचा GDP 3,182 बिलियन डॉलर आहे.

.............................................................................

इटली इटलीसारख्या समृद्ध देशाचा GDP 2,280 बिलियन डॉलर आहे.

.............................................................................

ब्राझील साऊथ अमेरिकेतील ब्राझील नऊ नंबरवर आहे. 2,272 बिलियन डॉलरचा त्यांचा जीडीपी आहे.

.............................................................................

कॅनडा शेवटच्या क्रमांकावर कॅनडा हा 2,242 बिलियन डॉलरच्या जीडीपी सोबत आहे.

.............................................................................