Hindalco News: हिंडाल्कोचा शेअर तब्बल 14 टक्क्यांनी पडला!!

........................................................................

13 फेब्रुवारीला हिंडाल्कोच्या शेअरने गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर लोअर सर्किट मारले.

........................................................................

हा फ्युचर आणि ऑप्शनचा स्टॉक असल्यामुळे 10 टक्क्यांच्या लोअर सर्किट नंतर काही वेळाने तो पुन्हा खुला झाला.

........................................................................

त्यानंतर त्यात पुन्हा सेलिंग पाहायला मिळाली आणि पहिल्या सेशनमध्ये तो 14% कोसळला होता.

........................................................................

याचे मुख्य कारण त्यांच्या US युनिटने बे मिनेट प्रकल्पावरील कॅपिटल कॉस्ट वाढवल्यामुळे आणि त्याचबरोबर कमिशनमध्ये सुद्धा विलंब होणार आहे.

............................................

ही कॅपिटल कॉस्ट $2.5 बिलियन वरून $4.1 बिलियन केली आहे.

........................................................................

एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2026 या वर्षात त्यांचे कमिशन येणार आहे.

........................................................................

या Hindalco News नंतर 580 रुपयांच्या किमतीवर बंद झालेला शेअर दुसऱ्या दिवशी 540 रुपयांवर उघडला होता.