Upi in Sri Lanka and Mauritius: फ्रान्सनंतर आता श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI वापरता येणार

....................................................................

श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते UPI सेवा सुरू करण्यात आली आहे.

....................................................................

12 फेब्रुवारी पासून दोन्ही देशांतील नागरिकांना या सुविधेचा लाभ उचलता येणार आहे.

....................................................................

या उद्घाटन प्रसंगी तिन्ही देशांच्या प्रमुखांसोबतच त्यांच्या देशातील सर्वोच्च बँकांचे गव्हर्नर सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

..................................................

फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखेला फ्रान्समधील आयफेल टॉवर या ठिकाणी यूपीआय लॉन्च करण्यात आले होते.

....................................................................

मॉरिशसच्या बँका आता भारतीय यंत्रणेवरील आधारित रुपे कार्ड त्यांच्या ग्राहकांना देणार आहेत.

....................................................................

2023 यावर्षी सगळ्यात जास्त ऑनलाईन व्यवहार नोंदवण्यात आले होते.