महाराष्ट्रात RBI ने अजून एका बँकेचा परवाना केला रद्द

.....................................................................

RBI ने मागील दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही बँकांचे परवाने रद्द केले आहेत.

.....................................................................

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे पाऊल उचलले गेले आहे. या बँकेची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय अवस्थेत होती.

.....................................................................

जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक बसमथनगरचा लायसन्स रद्द करण्यात आला आहे.

.....................................................................

आर्थिक ठेवी परत करण्यात त्यांची असमर्थता दिसली होती.

.....................................................................

यावर एक लिक्विडेटर नेमून त्यांची लिक्विडेशन प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे.

.....................................................................

डिपॉझिट इन्शुरन्स क्लेमच्या प्रक्रियेनुसार खातेधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे.